पुणे – सातारा प्रवासासाठी विशेष आराखडा
महामार्ग प्राधिकरणाने पुणे ते सातारा हा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या दोन शहरांमधील प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होईल. या उद्देशाने प्राधिकरणाने सहा हजार कोटी रुपयांचा एक विशेष आराखडा तयार केला आहे. या भव्य योजनेअंतर्गत महामार्गावर उन्नत मार्ग आणि विविध…