विधानपरिषदेसाठी सहा नावांची घोषणा
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या २०२६ च्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव आणि नगरमधील तरुण नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या निवडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या यादीत प्रमोद जठार,…