संरक्षण दलांच्या प्रमुखपदी सुब्रमणींची नियुक्ती
भारतीय संरक्षण दलाच्या रचनेत एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे नवे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ म्हणून निवड झाली आहे. जनरल अनिल चौहान यांच्यानंतर या सर्वोच्च पदाची धुरा ते सांभाळणार आहेत. देशाच्या लष्करी सज्जतेमध्ये आणि तिन्ही दलांच्या…