रिक्षाचालकांना मराठी शिकण्याची मुदत जाहीर
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी बोलणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात घेतलेल्या विशेष बैठकीनंतर शासनाची भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत मराठी बोलता आणि समजून…