भारतीय बनावटीच्या दृष्टी उपग्रहाचे प्रक्षेपण
बंगळुरू येथील गॅलॅक्सआय या नवउद्यम कंपनीने तयार केलेल्या दृष्टी या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून स्पेसएक्सच्या शक्तिशाली रॉकेटद्वारे अवकाशात झेपावला. विशेष म्हणजे, भारताच्या खासगी क्षेत्रातून विकसित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह ठरला असून, या यशामुळे जागतिक स्तरावर…