फिलिपाइन्समध्ये मायोन ज्वालामुखीचा उद्रेक
फिलिपाइन्स : फिलिपाइन्समध्ये मायोन ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे सुमारे सत्तर हजार लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. प्रशासनाने ज्वालामुखीच्या भोवती सहा किलोमीटरचा परिसर धोकादायक घोषित केला असून, लोकांना तिथे न जाण्याचा सल्ला दिला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक आणि सतर्कता ज्वालामुखीची तीव्रता पाहता तिसऱ्या स्तराचा इशारा देण्यात आला…