जलविद्युत प्रकल्पांत सहकार क्षेत्राची गुंतवणूक
राज्य सरकारने ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सहकार क्षेत्रातील नामांकित वारणा समूहाच्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्थेसोबत राज्य सरकारने पाच हजार दोनशे कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत…