आंबेनळी घाट वाहतूकीस बंद
पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानचा आंबेनळी घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धोक्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रस्ता खचण्याच्या घटना पाहता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा घाट रस्ता आता थेट ३१ जुलै २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय…