आडाळी एमआयडीसीत हायटेक प्रकल्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीत शंभर कोटी रुपयांचा डेटा सेंटर कंटेनर निर्मिती प्रकल्प उभारणीचा मार्ग सुकर झाला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली. १०० कोटी गुंतवणूक रक्कम ६ एकर प्रस्तावित भूखंड जागा ७०० सद्यस्थितीतील कार्यरत…