आयएनएस मालवण नौदलात दाखल
भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस मालवण’ ही लढाऊ युद्धनौका अधिकृतपणे दाखल झाली आहे. ‘माहे’ श्रेणीतील पाणबुडीविरोधी हलकी लढाऊ नौका असलेल्या या जहाजाचा लोकार्पण सोहळा कारवार येथील नौदल तळावर पार पडला. ८० % स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर २५ नॉटिकल मैल कमाल धावण्याचा वेग ७८ मीटर जहाजाची एकूण लांबी…