मुख्यमंत्री सहायता निधीतून वारकऱ्यांची सेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी चरण सेवा केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली व वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या….