काँगोत इबोला उद्रेक नियंत्रणाबाहेर
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून जागतिक आरोग्य संघटनेने इबोला उद्रेक नियंत्रणाबाहेर गेल्याचा इशारा दिला आहे. संसर्ग वेगाने पसरत आहे. ३,६०५ कुल नोंदवलेले बाधित रुग्ण १,५८७ एकूण नोंदवलेले मृत्यू ४४ टक्के सध्याचा मृत्यू दर ५६७ एका आठवड्यातील…