उत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा
इस्रोच्या उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांनुसार भारताच्या तब्बल ९५ टक्के भूभागावर मान्सूनच्या ढगांचे दाट आच्छादन निर्माण झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इनसॅट-३डीआर आणि इनसॅट-३डीएस या उपग्रहांनी ही दुर्मिळ दृश्ये टिपली आहेत. ९५ टक्के देशातील ढगाच्छादित भूभाग ३६००० किमी उपग्रहांचे अंतराळातील अंतर १६ किमी ढगांची कमाल उंची…