जमिनीवरील पहिली चाचणी यशस्वी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘गगनयान’ मोहिमेच्या अंतर्गत ‘सॉल्व्ह’नावाच्या पहिल्या जमिनीवरील चाचणीत यश संपादन केले आहे. अंतराळवीर अंतराळात पाठवण्याच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेत हा टप्पा मैलाचा दगड मानला जातो. एक पहिली जमिनीवरील तांत्रिक चाचणी शंभर टक्के यशस्वी कामगिरीची नोंद तीन चाचणीचा कालावधी मिनिटांत दोनशे शास्त्रज्ञांचा चमू…