पहिल्या खाजगी रॉकेटचे यशस्वी उड्डाण
हैद्राबाद येथील स्कायरूट एरोस्पेस या स्टार्ट-अप कंपनीने विकसित केलेल्या ‘विक्रम-१’ या पहिल्या खाजगी उपग्रह प्रक्षेपक रॉकेटने अवकाशात यशस्वी झेप घेतली. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी ‘मिशन आगमन’ अंतर्गत हे प्रक्षेपण पार पडले. ४५० उपग्रह प्रक्षेपणाची कक्षा ३५० एकूण वहन क्षमता ३…