बस स्थानकांवर व्यापारी संकुले
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणांवरील जमिनींचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या धोरणांतर्गत राज्यातील २१३ मोक्याच्या ठिकाणांवरील सुमारे ३५०० एकर अतिरिक्त आणि मोकळ्या जागेवर व्यापारी संकुले तसेच रहिवासी प्रकल्प उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. ३५०० पीपीपी मॉडेल अंतर्गत…