खरीप पेरणीचा टक्का वाढला
जुलै महिन्यातील समाधानकारक पावसामुळे राज्यातील खरीप पेरण्यांच्या वेगाला गती मिळाली आहे. कृषी विभागाकडून प्राप्त ताज्या आकडेवारीनुसार रविवारी १२ जुलैअखेर राज्यातील ५९ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ५९ टक्के एकूण खरीप पेरणी क्षेत्र ८४,६१,०६९ हेक्टर प्रत्यक्षात झालेली पेरणी ८१ टक्के अमरावती विभागाची आघाडी…