रत्नागिरीत औद्योगिक आराखड्याला मंजुरी
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जिल्ह्याला संरक्षण, पर्यटन, हरित ऊर्जा आणि स्टील उद्योगाचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या भव्य औद्योगिक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. ७,५०० कोटी रुपये एकूण प्रकल्प गुंतवणूक २ ग्रीन स्टील प्रकल्प…