डॉलफिन चक्रीवादळाचा जपानला फटका
टोकियो येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून ‘डॉलफिन’ नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ वेगाने जपानच्या ओकिनावा बेटाच्या दिशेने सरकत आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस, अतिवेगवान वारे आणि भीषण लाटांचा धोका निर्माण झाला आहे. १८५ किमी/तास ताशी वाऱ्याचा कमाल वेग १४ लाख…