काश्मीरमध्ये पूरस्थिती – महामार्ग ठप्प
जम्मू आणि काश्मीर येथील डोडा तसेच किश्तवाड जिल्ह्यांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राष्ट्रीय महामार्ग २४४ वरील डोडा-किश्तवाड रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या तीव्र पुराचा थेट फटका किश्तवाड जिल्ह्यातील ५४० मेगावॉट क्षमतेच्या ‘कवार जलविद्युत प्रकल्पा’ला बसला आहे. ५४०…