जयगड – सातारा महामार्गाला गती
कोकणातील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडणाऱ्या ९८ किलोमीटरच्या जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या या ९,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे सध्याचा ५ तासांचा प्रवास केवळ १ तासावर येईल. ९८ किमी महामार्गाची एकूण लांबी ९६०० कोटी रुपये प्रकल्पाचा अपेक्षित खर्च ५…