बिम्स्टेक देशांसोबत सुरक्षा करार
नवी दिल्ली येथे बिम्सटेक सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची पाचवी बैठक आज नवी दिल्ली येथे संपन्न झाली. या आंतरराष्ट्रीय बैठकीत भारताने प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे. ५ सुरक्षा प्रमुखांची बैठक १.७ अब्ज एकूण लोकसंख्या प्रमाण…