इंडोनेशियाला तीव्र भूकंपाचा धक्का
इंडोनेशियात शुक्रवारी सकाळी ६.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तर मालुकु प्रांतातील अनेक शहरे आणि बेटे तीव्र हादरली. भूकंपाचा केंद्रबिंदू टोबेलो शहरापासून पश्चिमेला साधारण ५८ किलोमीटर अंतरावर जमिनीखाली १२० किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला. ६.२ रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता १२० किलोमीटर भूकंपाच्या केंद्रबिंदूची जमिनीखालील…