स्थानिक निवडणुकांबाबत कडक निर्देश
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. मतदारयाद्यांच्या विशेष फेरतपासणी मोहिमेचे कारण पुढे करून निवडणुका पुढील वर्षापर्यंत प्रलंबित ठेवण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. २० प्रलंबित जिल्हा परिषदा २११ प्रलंबित पंचायत समित्या वृत्त विशेष 📌 मुख्य घटना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य…