अमेरिकेत पुन्हा विकास दरात घसरण
वाशिंग्टन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकेच्या आर्थिक विकास दरात दुसऱ्या तिमाहीत घसरण नोंदवली गेली. महागाई आणि वाढती व्यापार तूट यामुळे विकास दरावर दबाव निर्माण झाला. १.५% दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी वृद्धी दर २.१% पहिल्या तिमाहीतील सुधारित विकास दर ११.५% आयतीमधील…