ठाण्यात साथीचे आजार वाढले
ठाणे जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजारांचे संकट निर्माण झाले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी येथील खासगी दवाखाने, लहान क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. सर्दी, घसा खवखवणे, खोकला, ताप, संसर्गाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ नोंदवली गेली आहे. ०६ + दिवस पावसाची विश्रांती ०३ +…