जेनेरिक औषधांवर आयात शुल्क वाढवणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने भरमसाठ आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी जेनेरिक औषधांवर शून्य टक्के शुल्क कायम राहणार आहे. त्यानंतर पुढील एका वर्षासाठी १०० टक्के शुल्क लागू केले जाईल. ९.७ अब्ज…