जारच्या पाण्यासाठी नवीन नियमावली
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्यातील जार आणि बाटलीबंद पाण्याच्या पुरवठ्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. १८२ उत्पादक आस्थापनांची तपासणी १७७ विश्लेषणासाठी घेतलेले नमुने ११५ प्रमाणित ठरलेले पाण्याचे नमुने २०…