तृतीयपंथीयांसाठी विशेष स्वयंरोजगार योजना
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्य सरकारने तृतीयपंथी घटकांसाठी २५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतच्या बीज भांडवल स्वयंरोजगार योजनेस अधिकृत मंजुरी प्रदान केली आहे. २,००,००० रुपये कमाल कर्ज मर्यादा ४५ टक्के शासकीय अनुदान वाटा ५० टक्के बँक कर्ज वाटा…