सुरक्षित गोपाळकाल्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्य शासनाने दहीहंडी उत्सवातील दीड लाख गोविंदांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे मोफत अपघात विमा संरक्षण मंजूर केले आहे. १.५ लाख विमा संरक्षित गोविंदा १० लाख रुपये कमाल अपघात विमा भरपाई ७५ रुपये प्रति गोविंदा…