महाबळेश्वर घाटाला पर्यायी महामार्गाचा प्रस्ताव
केंद्र सरकारने दिघी बंदर-पोलादपूर-सुरूर या नवीन महामार्गाचा विस्तृत प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाची संपूर्ण पूर्वतयारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. १४० किमी नवीन महामार्गाची लांबी १८५ किमी सध्याच्या जुन्या मार्गाची लांबी ४ पदरी सुरुवातीच्या टप्प्यातील रस्ता १० मीटर नागरी भागातील सेवा रस्ते…