दिल्लीतील मेट्रो स्थानके बंद
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मध्य दिल्लीतील १६ प्रमुख मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जंतरमंतर परिसर आणि संसदेच्या आसपासच्या भागात सुरू असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलले आहे. १६ बंद करण्यात आलेली मेट्रो स्थानके ३ खुली…