महाराष्ट्रात दूध- दुग्धजन्य पदार्थांत दरवाढ
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्टपासून पिशवी बंद दूध २ रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थ १० टक्क्यांनी महागणार आहेत. २ रुपये प्रति लिटर दूध दर वाढ १० टक्के दुग्धजन्य पदार्थ दर वाढ १० रुपये डिझेल…