दिल्लीत मुसळधार पावसाचा हाहाकार
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनच्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. दिल्लीमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक मुख्य रस्ते, निवासी भाग आणि शासकीय परिसरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. १० पेक्षा जास्त…