भारत – बेल्जियममध्ये धोरणात्मक करार
भारत आणि बेल्जियम या दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी धोरणात्मक चर्चेला अधिकृतपणे सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक भागीदारी निर्माण करणे हा या बैठकीचा मुख्य हेतू आहे. १ पहिली धोरणात्मक बैठक २ प्रमुख देश सहभागी…