भारतीय सैन्याचे मदत कार्य
गुजरातमधील नवसारीमध्ये पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने व्यापक बचाव मोहीम सुरू केली आहे. नवसारी शहरातील रिंग रोड परिसरातील टाटा हायस्कूल येथे पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या ५७ जणांची लष्कराच्या पथकांनी यशस्वी सुटका केली. ५७ नवसारीतून लष्कराने वाचवलेले नागरिक २३ संदुरी गावातून सुरक्षित हलवलेले रहिवासी ६७ एनडीआरएफने…