परदेशी विद्यापीठांना भारतात मंजुरी
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२६ अंतर्गत भारतातील तरुण विद्यार्थ्यांना आता मायदेशातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील नामांकित पंधरा परदेशी विद्यापीठांना भारतात आपले स्वतंत्र शैक्षणिक कॅम्पस सुरू करण्याची अधिकृत मंजुरी दिली आहे. १५ परदेशी विद्यापीठांना मंजुरी १०,०००+ अर्ज प्राप्त…