संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेवर भारताचा आक्षेप
न्यूयॉर्क येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा न झाल्याने जागतिक स्तरावर या संस्थेची विश्वासार्हता वेगाने कमी होत असल्याचा इशारा भारताने दिला आहे. ८० वर्षे जुनी सुरक्षा परिषद रचना १ संस्था संयुक्त राष्ट्रे (UN) वृत्त विशेष 📌…