पानशेत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाला मुदतवाढ
पानशेत पूरग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची मुदत डिसेंबर २०२८ पर्यंत वाढवून दिली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंत्रालयाने तातडीने मान्यता दिली. ६० हजार बाधित विस्थापित नागरिक २०२८ पुनर्वसन…