पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत
पिंपरी-चिंचवड येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणातील पाणीसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून रावेत येथील अशुद्ध पाणी उपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ५५ पवना धरणातील पाणीसाठा टक्के ४२६ धरण क्षेत्रातील २४ तासांतील पाऊस…