पुण्यातील पाणीकपात रद्द
धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पुणे महानगरपालिकेने शहरातील नियोजित पाणीकपात तूर्त स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारपासून पुणेकरांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार आहे. १६.६४ टीएमसी धरणातील एकूण उपलब्ध पाणीसाठा १३ टीएमसी मागील पाच दिवसांत धरणात झालेली पाण्याची आवक २०.४२ टीएमसी…