थकीत पीककर्जावर आता व्याज नाही
राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी पात्र थकीत पीककर्जावर कोणतेही व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार, पणन…