मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने पुणे घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा लाल इशारा जारी केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३ विदर्भात वादळी पावसाचे पुढील दिवस ३ तापमानात होणारी अपेक्षित वाढ (अंश सेल्सिअस) ४ अतिवृष्टीचा इशारा दिलेले…