पुण्यात नव्या इमारतींमध्ये युरिनलची सक्ती
पुणे येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून महापालिकेने पाणीबचतीसाठी नव्या निवासी, व्यावसायिक इमारतींमध्ये स्वतंत्र युरिनल बसवणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव महिला बालकल्याण समितीसमोर मांडला आहे. ५-१० लिटर एका फ्लशमागे पाण्याचा वापर १००-१५० लिटर कौटुंबिक दैनंदिन फ्लश वापर १ महिला बालकल्याण समितीतील प्रस्ताव…