जगन्नाथ रथयात्रेला उत्साहात सुरुवात
जगन्नाथ रथयात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. १२ व्या शतकातील जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरापर्यंत हा रथोत्सव चालतो. यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पुरी शहरात दाखल झाले असून प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. ३ लाकडी भव्य रथ ९ गुंडीचा मंदिरातील मुक्काम दिवस २.६ किलोमीटर…