इंधनावरील निर्यात शुल्क वाढवले
केंद्र सरकारने इंधन निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात बदल केला आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार डिझेल आणि विमानाचे इंधन म्हणजेच एटीएफच्या निर्यातीवरील शुल्कात वाढ करण्यात आली आहे. १५.५० रुपये डिझेल निर्यात शुल्क प्रतिलीटर १४.५० रुपये एटीएफ निर्यात शुल्क प्रतिलीटर ०२.५० रुपये पेट्रोल निर्यात…