पोलीस दलात हजारो पदे रिक्त
महाराष्ट्र पोलीस दलातील मनुष्यबळाच्या कमतरतेवर माहिती अधिकार कायद्यातून स्पष्ट प्रकाश पडला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस दलात तब्बल २३ हजार ३२० पदे रिकामी असल्याची माहिती समोर आली आहे. २,२५,४६१ एकूण मंजूर पदे २३,३२० एकूण रिक्त पदे १६,५१६ रिक्त पोलीस शिपाई पदे २,८७८ रिक्त…