पंतप्रधानांची प्रमबाणन मंदिराला भेट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या भव्य प्रम्बानन मंदिराला भेट दिली आहे. इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो या द्विपक्षीय दौऱ्यात पंतप्रधानांच्या सोबत उपस्थित होते. ९ वे शतक प्रम्बानन मंदिराचा निर्मिती काळ १२ शतके…