बांगलादेशात महापुराचा हाहाकार
बांगलादेशमध्ये मुसळधार पावसाने भीषण पूर आणि भूस्खलन झाले आहे. यामुळे रस्ते आणि संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून लष्कर आणि नौदलाच्या तुकड्या दुर्गम भागात अन्नधान्य आणि औषध पुरवठा करत आहेत. ४४ पुरातील एकूण बळी ७ पूरबाधित जिल्हे २,६७,९१८ पुरामुळे अडकलेली कुटुंबे १०,००,०००+ पुराचा फटका बसलेले एकूण…