बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरीव वाढ
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आणि वेतनवाढीच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली. १५ ते २० हजार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना अपेक्षित मासिक वेतनवाढ (रुपये) ३८ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियोजित…